७.४० लाख मालमत्ताधारकांनी भरला कर
“पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ७ लाख ४० हजार २८२ मालमत्ताधारकांकडून १,३९५.८६ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. तो मागील वर्षाच्या याच कालावधीतील १,२९२.९४ कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे १०३ कोटी रुपयांनी अधिक आहे. शहरामध्ये विविध प्रकारची विकासकामे सुरू असून, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे संकलन करण्याचा विश्वास व्यक्त करतो.”
श्रीनाथ भिमाले,
स्थायी समिती अध्यक्ष,
पुणे महानगरपालिका
