💰 आजचे दर (26 जून 2025)
✨ 24 कॅरेट सोनं – ₹98,940
✨ 22 कॅरेट सोनं – ₹90,690
✨ 18 कॅरेट सोनं – ₹74,200
✨ चांदी (1 किलो) – ₹1,07,999

-चांदी स्वस्त झालं, शेअर बाजारात उधळण! 📈

इजराइल-इराण सीजफायरनंतर जागतिक शांततेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम!

📊 सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला!

📌 गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळतायत, सोने-चांदी स्वस्त होण्याची शक्यता!

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »