PMCPune पहाटे विमाननगर, हॉटेल हयातच्या मागे प्लॅटिनम स्क्वेअर या इमारतीत चौथ्या मजल्यावर कार्यालयात (नऊशे स्क्वेअर फूट) वाहनांच्या फिल्टरच्या पॅकेजिंग साहित्यास आग; अग्निशमन दलाची चार वाहने दाखल होत आग आटोक्यात. जखमी कोणी नाही #punefire

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »