209 शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ स्वीट समन्वय समिती व पुणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता संत रामदास स्वामी शाळा, वडारवाडी येथे बचत गटातील महिलांची मतदार जनजागृती रॅली आयोजित केलेली आहे. रॅली मधून महिला बॅनर व हँडी हातात घेऊन वडारवाडी परिसरातून मतदार जनजागृती करणार आहे.
4 वाजता रॅली ची सुरुवात होईल, 5 वाजता रॅलीचा समारोप होईल…




