पुणे : एकनाथ खडसे यांच्यासोबत पुण्यातील गोल्डमॅन प्रशांत सपकाळ हे सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे आता परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरती चा शुभारंभ सुरू झाला आहे
राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा सपकाळ यांनी केलाय. सपकाळ यांचे संपूर्ण महाराष्ट्रात मोठे फॅन फॉलोअर्सवर आहेत. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल असही सपकाळ यांच म्हणणं आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये आता कोणकोण दिग्गज वर्णी लावण्याचा प्रयत्न करीत आहे.
परंतु तर येणारा काळच सांगू शकेल. परंतु राष्ट्रवादी मध्ये येणाऱ्या या पुढाऱ्यांचा फायदा पक्षाला होऊ शकेल फायदा पक्षाला होऊ शकेल हे येणाऱ्या दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईलच.