बेधुंद पावसात भिजायला लावणारी प्रेमाची ‘अंब्रेला’ ९ जूनला महाराष्ट्रभरातील सर्व चित्रपटगृहांत होतोय प्रदर्शित!
पुणेचॉकलेट हिरो, ब्युटी क्वीन हिरोईन, चित्रपटभर प्रेम, शेवटी खलनायकाशी फायटिंग आणि पुढे आयुष्यभर हिरो-हिरोईनचा सुखी संसार! सामान्यपणे मराठीच नव्हे, तर…