दिग्दर्शक अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ या ऍक्शनपटाचे पोस्टर आलंय प्रेक्षकांच्या भेटीस
‘फेमस’ चित्रपटाच्या पोस्टरवरील नायिकेने वेधलंय लक्ष ऍक्शनचा तडका असलेला ‘फेमस’ चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस काही चित्रपटांमध्ये अनेक कलाकार हिरो…