अरुण पवार व बालाजी पवार यांना मातृशोक
धारूर येथील शकुंतलाबाई श्रीपती पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…