पर्यावरण संवर्धनाचा भव्य जागर: विश्वविक्रमी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ यंदा मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात!
पुण्या-नाशिक महामार्गालगतच्या प्रशस्त मैदानावर ३५ हजारांहून अधिक सायकलपटूंचा सहभाग; वाहतुकीसाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे. Location [MR6W+CP8, Moshi High St, Sector…
