Entertainment

आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” १४ जुन २०२४ ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

“संघर्ष बिगर काही खरं नसतं” हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला…

माणसा माणसांत दडलेला विठ्ठल भेटायला येतोय ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातून येत्या ३ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात

खऱ्याखुऱ्या विठ्ठलाची कथा ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला विसरू नका ३ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात सध्या मराठी सिनेसृष्टीत आशयघन…

भुंडीस’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा थाटात पार

‘भुंडीस’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण ए स्क्वेअर ग्रुप निर्मित ‘भुंडीस’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला* ए स्क्वेअर ग्रुप…

शिवजयंती निमित्त ”शिवतांडव’ या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ

– तब्बल ३७ कलावंत ९ गाण्यांचा समावेश असलेले भव्यदिव्य नाटक– भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सची निर्मिती भगव्या ध्वजाने नटलेला प्रा…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन सादर करत आहे ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’; कॉमेडी चॅम्पियन म्हणून हुमा कुरेशीचे स्वागत

हास्याची कारंजी आणि अविस्मरणीय क्षण यांनी भरलेल्या एका धमाल अनुभवासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन लवकरच लॉन्च करत आहे…

आर्थिक परिस्थिती बिकट ते मिलियन व्ह्यूज; असा आहे गायक संजू राठोडचा सिनेसृष्टीतील प्रवास

सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना आपलं भक्कम स्थान निर्माण करत, कला कौशल्याने तसेच जिद्दीवर, स्वबळावर मिळवलेलं हे स्थान या शर्यतीच्या जगात…

कॉमेडियन नवीन प्रभाकर याचा १४ जानेवारीला खास शो रंगणार

पिंपरी : ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमातील ‘पहचान कौन’ या अभिनयासाठी ओळखला जाणारा  कॉमेडियन म्हणजे नवीन प्रभाकर. स्टँडअप कॉमेडी…

सूर लागू दे चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

‘ १२ जानेवारी २०२४ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ‘सूर लागू दे’ दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’…

‘सरला एक कोटी’ सर्वोत्कृष्ट’ पुरस्कारांनी सन्मानित। – तब्बल ४ पुरस्कार

‘ सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, आरती चव्हाण निर्मित आणि नितीन सिंधू विजय सुपेकर दिग्दर्शित ‘सरला एक कोटी’ या मराठी चित्रपटाने…

Translate »