आमदार शंकर जगताप यांच्या मध्यस्थीनंतर महापालिकेची कचरा प्रश्नावर माघार; लाखो सोसायटीधारकांना मोठा दिलासा
शहरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून होणाऱ्या ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतलेल्या कडक भूमिकेवरून निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. चिंचवड…
