पुणे महानगरपालिका निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रभाग ११ (अ) मधून हर्षवर्धन मानकरउमेदवारी अर्ज दाखल
पुणे (प्रतिनिधी): पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर येथून राष्ट्रवादी…
