शहरा’तील वाहतूक कोंडीचे ऊत्तर, ‘वाहतूक_नियोजना’ पेक्षा नियंत्रित व मर्यादित बांधकामाच्या नियोजनात आहे : काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी
शहरा’ची सुसह्य वहातुक व व्हीजीटर्स पार्किंग स्पेस उपलब्ध होई पर्यन्त, अतिरिक्त चटई क्षेत्र (रद्द न करता) स्थगित वा नियंत्रित करावे..…