संपूर्ण नाव: श्री. हेमंत नारायणराव रासने

संपर्कः ८३९०७५०७५०

ई-मेल: hemantrasane@gmail.com

जन्मदिनांकः १३ एप्रिल १९७०

पत्ता: १३६९ सदाशिव पेठ, सिद्धी प्लॅटीनम, नातू गणपती जवळ, बाजीराव रस्ता, पुणे ३०

राष्ट्रिय स्वयंसेवक संघ, स्वयंसेवक

१९८६- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत

१९९८ – भारतीय जनता युवा मोर्चा, शहर चिटणीस व प्रदेश कार्यकारणी सदस्य

२००२-२००७ – पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवक

२०१० – शहर भाजपा ओ.बी.सी. आघाडी अध्यक्ष

२०१२ – प्रभाग क्र. ३७ मधून नगरसेवक, स्थायी समिती सदस्य

२०१३ – शहर भाजपा उपाध्यक्ष

२०१७ – प्रभाग क. १५ मधून विक्रमी मतांनी नगरसेवक २०१८ २०२३ सलग ४ वेळा स्थायी समितीअध्यक्ष

२०२३ – भाजपा कसबा विधानसभा निवडणूक

प्रमुखसामाजिक कार्य

श्रीमंत दगडु हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग गणेश मंडळ कार्यकर्ता

१९९८ – सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष* श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमध्ये सक्रिय सहभाग

२०१३-२०२३ः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट उत्सवप्रमुख

२०२३ः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सरचिटणीस म्हणून निवड.

२००७ पासून सुवर्णयुग सहकारी बैंक संचालक

२००९ ते २०११ सुवर्णयुग सहकारी बँक अध्यक्ष

२०२२- सुवर्णयुग सहकारी बँक विद्यमान अध्यक्ष बँकेचा व्यवसाय ३०० कोटींवरून ६०० कोटींवर नेला, एनपीए शून्यावर आणण्याची उल्लेखनीय कामगिरी

ठळक

  • कोरोना काळामध्ये देखील पुणे महापालिकेची आर्थिक बाजू सक्षमपणे सांभाळली.
  • थकबाकीदार करदात्यांसाठी अभय योजना लागू करुन उत्पन्नात विक्रमी वाढ केली.
  • कोरोनामध्ये पुणेकरांसाठी ‘घरी जाऊ लस देऊ’ उपक्रम राबवला, रेमडेसीवर इंजेक्शनची उपलब्धता सुनिश्चित केली.
  • कोरोनामध्ये गरजू हजारो नागरिकांना किराणा किट वाटप.
  • गणेशोत्सव मंडळांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठविला.
  • रक्तदान शिबिरात ५५०० बाटल्या रक्त संकलनस्वामी विवेकानंद सार्धशती वर्षात २१६३ बाटल्या रक्त संकलन.

  • ‘दस में बस’ योजना राबवत नागरिकांना अवघ्या दहा रुपयात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.
  • युवकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर तसेच भव्य नोकरी महोत्सव राबवत शेकडोंना रोजगार मिळवून दिला.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसह इतर सरकारी योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान.

शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर तसेच आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळात पंधरा हजार वह्यांचे संकलन करून विद्यार्थ्यांना वाटप.

भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवीन.
गेल्या 18 महिन्यात मी जनतेच्या सातत्याने संपर्कात राहून त्यांचे विविध नागरी प्रश्न सोडविण्यासाठी 24 बाय 7 प्रयत्न केले. या माध्यमातून मी जनतेचे मोठे प्रेम संपादन केले आहे. त्याचे रूपांतर यावेळी निश्चित विजयात होईल.

तसेच महापालिकेच्या माध्यमातून दूरदृष्टीने शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्प मार्गी लावले. मेट्रो समान पाणीपुरवठा पुण्यदशम आरोग्य सेवा अशा प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आरपीआय ए आणि महायुतीतील घटक पक्षांचे भक्कम पाठबळ माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने मी विजयी होईल असा विश्वास वाटतो.

हेमंत रासने
कसबा विधानसभा उमेदवार

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »