
गाडा मालक अध्यक्ष गणेश सस्ते, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन दादा सस्ते पाटील, शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड राकापा कविताताई अल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्हाट, माजी शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे, कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी, सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट, स्वयमं प्रदेशाध्यक्ष मेघाताई पवार, उपाध्यक्ष राकापा रवींद्र सोनवणे उद्योजक प्रकाश अल्हाट, उद्योजक संतोष सस्ते, सामाजिक कार्यकर्ते राघू बनकर, बबन आल्हाट, आशाताई मिसाळ, रोहिदास हवालदार, उद्योजक प्रदीप अल्हाट, उद्योजक संदीप अल्हाट, आदी उपस्थित होते

यावेळी ट्रस्टचे माजी नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेवक पिंपरी चिंचवड विठ्ठल उर्फ नाना काटे, शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, माथाडी कामगार अध्यक्ष शिवसेना इरफान भाई सय्यद, शहर उपाध्यक्ष भोसरी विधानसभा अतीश बारणे,