माणसा माणसांत दडलेला विठ्ठल भेटायला येतोय ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातून येत्या ३ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात
खऱ्याखुऱ्या विठ्ठलाची कथा ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला विसरू नका ३ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात सध्या मराठी सिनेसृष्टीत आशयघन…