पुणे : भारतीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना अंधेरी पोट निवडणूकीसाठी मशाल हे चिन्ह मिळाले आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले असून चिन्हाचे अनावरण करण्यासाठी व माननीय पक्ष प्रमुखांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना शाखा पौड रोड केळेवाडी कोथरूड या ठिकाणी जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर संघटक नितीन भाऊ पवार, शुभम कांबळे यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत शिवसेना शहर प्रमुख गजानन थरखुडे ,शहर समन्वयक नितीन शिंदे ,विभाग प्रमुख भारत सुतार , उपविभाग मंदार धुमाळ, नागेश गायकवाड ,किशोर सोनार, प्रविण डोंगरे , लखन तोंडे , सागर तनपुरे , संजय खोंडके, निलेश सोनटक्के, वैभव गायकवाड , संदेश मेहता , अनंत काळे , सौरभ कुसाळकर, तसेच महिला आघाडीच्या पुणे शहर समन्वयक छायाताई भोसले , उपशहर संघटिका ज्योतीताई चांदरे शाखा संघटिका सुनीताताई रानवडे तसेच सर्व शिवसैनिक व पद अधिकारी उपस्थित होते .

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »