पुणे : राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रात देखिल राजपूत करणी सेनेने आपला संघटन बळकट करण्यास, सुरूवात केली आहे. त्यासाठी राजपूत करणी सेनेच्या वतीने राज्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
याच निमित्ताने पुण्यातील सहकार नगर परिसरात देखिल राजपूत करणी सेनेने कोजागिरी पौर्णिमेच एक कार्यक्रम साजरं केलं आहे. राजपूत आणि अन्य समाजातिल बांधवांना कोजागिरी पौर्णिमेच दुध वाटून करणी सेनेने कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा केला आहे. फक्त राजपुतच नव्हे तर इतर समाजाच्या न्याय हक्कासाठी देखिल राज्यात करणी सेना अग्रेसर राहील. अस पुणे शहर करणी सेनेचे अध्यक्ष राजेंद्र शंकरसिह ठाकूर यांनी सांगितलं
राजेंद्र शंकरसिह ठाकूर ( अध्यक्ष राजपूत करणी सेना पुणे शहर )