व्हेटर्नरी डॉक्टरांना जर कोणी मारलं तर त्यांच्यासाठी ही कायदा हवा. पेट डॉक्टर असोसिएशन ऑफ पुणे यांची मागणी
हडपसर येथे डॉक्टर ढगे यांना पाळीव मांजराच्या पालकांनी मारले यानंतर fir ही झाली. परंतु कायद्यामध्ये कुठेही व्हेटर्नरी डॉक्टरांना सुरक्षा नसल्याचे…