प्रशासकीय सेवेत शॉर्ट कटचा वापर करू नका.
न्या. एल. नरसिंम्हा रेड्डी यांचा सल्लाः
पुणे : “ भारताला विश्व गुरू बनविण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांनी आपल्या सेवेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, मानवता आणि प्रगतीसाठी सदैव सहभागी…