लालमहल येथे चित्रित केलेले लावणी नृत्य समाजमाध्यमात व्हायरल करुन भावना दुखावल्याप्रकरणी कठोर कारवाई करा : माधुरी मिसाळ
हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने आणि पराक्रमाने पावन झालेला लालमहल समस्त हिंदुंसाठी एक पवित्र स्थान आहे. ही…