क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या जयंती स्मारकस्थळी अभिवादन
स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय…