महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा….
चैत्र शुध्द प्रतिपदा बुधवार दि. २२ मार्च २०२३ शिवतिर्थ सांयकाळी ५ः०० वाजता….
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराची गुढीपाडवा मेळावा निमित्त जोरदार तयारी संदर्भात मिटिंग झाली. यावेळी मनसेचे नेते #माबाबूवागस्करसाहेब, पिं.चिं.शहर अध्यक्ष…