“कॉप्स इन एक क्वाॕगमायर” अर्थात ‘ दलदलीत फसलेला पोलिस या प्रसिद्ध कादंबरीचा प्रकाशन सोहळा
पुणे : गुन्हेगारी आणि पोलिस दलाच्या जीवनपद्धतीचे सर्वांनाच आकर्षण असते. याचअनुभवांचेप्रभावी शब्दात लिखाण महाराष्ट्र राज्याचे कारागृह अपर पोलिस महासंचालक सुनिल…