बीगौस आणि टीआयईएस ग्रुप एकत्र येऊन 500 इलेक्ट्रिक वाहनांसह पुण्यातील लास्ट माईल डिलिव्हरीमध्ये बदल घडवून आणणार
पुणे : पुण्यातील इनोव्हेशन आणि समाजाच्या भावनेला अनुसरून वाटचाल करणारे, ज्यांची पुण्यासारख्या आकर्षक शहरात सुरुवात झाली आणि तिथेच पालनपोषण झालेले…