विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल,मिलिंद अष्टेकरमानाचा मुजरा ‘ कार्यक्रमाच्या खर्चासंबंधी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणार :
पुणे : ‘मानाचा मुजरा ‘ या २०१५ मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वाढीव खर्चासंबंधी झालेल्या तक्रारीवर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार…