खाजगी रुग्णालयातील आयसीयू विभाग महानगरपालिकेने ताब्यात घ्यावा : आमदार लक्ष्मण जगताप
पिंपरी-चिंचवडमध्ये : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व कोविड…