#congressholi

विषय : काँग्रेस भवन येथे महागाई विरुद्ध आज होलिका दहन करण्यात आलं.

आज होळीनिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे माननीय अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महागाईच्या विरोधात होलिका दहन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते…

Translate »