प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील पहिला हिरो बापमाणूस उलगडणार वडील मुलीच्या नात्यातील भावनिक बंध
आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट प्रॉडक्शन यांचा 'बापमाणूस' हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी आपल्या भेटीस येत आहे.