बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचासाठी ग्रॅव्हिट्स फाउंडेशन तसेच युनिसेफचा पुढाकाराचे कौतुक शबाना आझमी यांनी केले.
शबाना आझमी यांचे प्रतिपादन; ग्रॅव्हिट्स फाउंडेशन, युनिसेफतर्फे ‘बाल्यावस्थापूर्व संगोपन’वर गोलमेज परिषद पुरुषप्रधान मानसिकतेला बाल्यावस्थेपासून दूर ठेवायला हवे पुणे: “आपल्या भारतीय…