कॉलन्यांमध्ये चार महिन्यांत रस्ते होणार चकाचक- भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याहस्ते भूमिपूजन
पिंपळे गुरवमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला ‘गती’ पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोणातून…