छत्रपती संभाजीनगरात आरोग्य हक्कांवर जोरदार चर्चा जिल्हा रुग्णालय समिती मॉडेल राज्यभर राबवण्याची कार्यकर्त्यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर : राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात आज आरोग्य हक्कांवर सखोल चर्चा झाली. औंध जिल्हा रुग्णालय संवाद समिती मॉडेलची प्रभावी मांडणी…