“कॉप्स इन एक क्वाॕगमायर” अर्थात ‘ दलदलीत फसलेला पोलिस या प्रसिद्ध कादंबरीचा प्रकाशन सोहळा
पुणे : गुन्हेगारी आणि पोलिस दलाच्या जीवनपद्धतीचे सर्वांनाच आकर्षण असते. याचअनुभवांचेप्रभावी शब्दात लिखाण महाराष्ट्र राज्याचे कारागृह अपर पोलिस महासंचालक सुनिल…
बारामतीत ३१२ किलो गांज्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त..
बारामती : बारामतीत ३१२ किलो गांज्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त. या कारवाईत आतापर्यंत एकूण ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.…
चित्रपट महामंडळाच्या ‘सांभारभ”समिती वर पल्लवी तावरे यांची निवड
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या समारंभ समिती वर पल्लवी तावरे यांची निवड झाली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष…
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई : उपमुख्यमंत्री
माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.…
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पुणे : नागरिकांच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याबरोबरच वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे…
दुर्बल शेतकऱ्याला भाव पाडून आणि कृत्रिम टंचाईमार्गे ग्राहकाच्या लुबाडणूकीची भीती : आप
शेतकरी विरोधी कायदे केंद्राने मागे घ्यावेत!लोकशाहीला काळिमा फासणार्या पद्धतीने भाजपने शेतकरीविरोधी बिले पास केलीशेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्याचा अधिकार शेतकऱ्याला…