कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या 133व्या जयंती निमित्त ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’चे आयोजन
औचित्य साधून कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशनच्या वतीने 'नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023'' आयोजित करण्यात येणार आहे.