Crime

खराडी परिसरात कुख्यात गुंडाचा निघृण खून, पोलीस घटनास्थळी दाखल

पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात एका मोकळ्या मैदानावर कुख्यात गुंडाचा दगडांनी ठेचून खून करण्यात आला. आज पहाटेच्या सुमारास ही…

युवासेनेच्या पदाधिकाऱ्याचा कोयत्याने निर्गुण खून

पुणे : पुण्यातील कसबा पेठ परिसरात  युवा सेनेचा पदाधिकारी दीपक विजय मारटकर (वय 36) याचा अज्ञात मारेकर्‍यांनी चाकूने  आणि कोयत्याने…

अट्रोसिटी आणि गुन्ह्यातील फरार आरोपी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : खुनाचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी मधील फरार आरोपीला सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.  सोमवारी बारामती विभागात पेट्रोलिंग…

सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडवत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात  पोलीस कर्मचाऱ्यांची गर्दी

पुणे :  सर्व शहरात सोशल डिस्टंसिंग राखण्याची जबाबदारी ही पोलिसांवरआहे .मात्र आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने हे कर्मचारी नाराजीचा सूर…

जम्बो कोविड सेंटरमधील दोन डॉक्टरांनीच केला सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग

जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरच सुरक्षित नसतील तर इतर महिलाच्या महिला रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. पुणे : शिवाजीनगर येथील…

बिबवेवाडी पोलिसांची अनोखी भूतदया

लॉकडाऊनमध्ये पोलिसांना मिळाला नवा साथीदार…! पुणे : पोलिसांची खाकीवर्दी म्हटली कायमच व्यक्तींच्या मनात भीती निर्माण होते. परंतु विश्रांतवाडी पोलिसांनी लॉकडाऊन…

“कॉप्स इन एक क्वाॕगमायर” अर्थात ‘ दलदलीत फसलेला पोलिस या प्रसिद्ध कादंबरीचा प्रकाशन सोहळा

पुणे : गुन्हेगारी आणि पोलिस दलाच्या जीवनपद्धतीचे सर्वांनाच आकर्षण असते. याचअनुभवांचेप्रभावी शब्दात लिखाण महाराष्ट्र राज्याचे कारागृह अपर पोलिस महासंचालक  सुनिल…

बारामतीत ३१२ किलो गांज्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त..

बारामती : बारामतीत ३१२ किलो गांज्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त. या कारवाईत आतापर्यंत एकूण ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.…

Translate »