मा नगरसेवक रफिक शेख यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाली आहे.
टिळक भवन मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
यावेळी मा मंत्री आरिफ नसीम खान, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नाना गावंडे, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, राज अंबिके उपस्थित होते.