पुणे: सर्वांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन देशाचा विकास कसा होईल याचा विचार करणे गरजेचे असल्याचे महाविद्यालयाचे प्रमुख श्रिवास्तव यांनी सांगितले. 15 ऑगस्ट ध्वजारोहन समारंभात ते बोलत होते. शाशीब ग्रुपचे ग्यान वितरण मिडिया फिनिशिंग स्कुल आणि हिंदुस्थान एअरोस्पेस इंजिनिअरींंग काॅलेज पुणे, येथे सोशल डिस्टन्सींग पाळत स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी वेळी ट्रेनिंग मॅनेजर, प्रमोद क्षिवास्तव, परिक्षा विभाग प्रमुख विरेंद्र प्रसाद, राजीव रंजन, प्राध्यापक गणेश चप्पलवार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्रीवास्तव म्हणाले की, आपल्याला मिळालेल्या स्वातंत्राचा विसर न पडता, देशाला एकजूट आणि मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत.
