एक मराठा लाख मराठा..सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष नाना काटे यांनी मराठा योद्धा “मनोज जरांगे पाटील” यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला .

पिंपळे सौदागर मधील समस्त ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय साखळी उपोषण पिंपळे सौदागर पी. के.चौक या ठिकाणी आयोजन केले होते .

या उपोषणाला नाना काटे यांनी पाठिंबा दर्शविला तसेच सरकारने लवकरात लवकर सकल मराठा समजाला आरक्षण द्यावे अशी विनंती केली आहे

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »