महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराची गुढीपाडवा मेळावा निमित्त जोरदार तयारी संदर्भात मिटिंग झाली.
यावेळी मनसेचे नेते #माबाबूवागस्करसाहेब, पिं.चिं.शहर अध्यक्ष #मासचिन_चिखले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर कार्यकारणी व अंगीकृत मनसे संघटनेतील सर्व मुख्य पदाधिकारी तसेच सर्व शहर अध्यक्ष, उपशहरअध्यक्ष, विभागअध्यक्ष, संघटक, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष व महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरामधून सर्व मनसैनिकांना मुंबईला जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे
शहरातील ज्या नागरिकांना येण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांनी संपर्क करावा
पिंपरी चिंचवड शहरातून तीन ते चार हजार मनसैनिक गुढीपाडवा मेळावा मुंबई शिवतीर्थ मैदान येथे पोहोचतील