
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उप आयुक्त रविकिरण घोडके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्याख्यात्या तृप्ती धनवटे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कालागते, मंगेश गुंजाळ, अजित कडोलकर, निलेश नारखेडे, संतोष वर्हाडी, पप्पू कराळे, विशाल नारखेडे, कल्पेश हरणे, प्रवीण यादव, संतोष सरावदे, नितीन नागूल, विलास फणसे, विश्वनाथ वाघमारे, गोरख साळवे व सामजिक कार्यकर्त्या रेखा जोशी, नेहा नागूल, स्वाती फणसे, नीला मोझे आदी उपस्थित होते.