पुणे : वाट बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना सोमवारपासून पुण्यामध्ये वाट बघतोय रिक्षावाल्यांचे चक्काजाम जोरदार आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला ऑटो रिक्षा धारकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे या प्रकरणात संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहेयासंदर्भात अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले की आरटीओच्या बाहेर प्रमाणात रिक्षा पार्क केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे ऑटोधारक घटनास्थळावरून निघून गेल्याने पोलिसांनी या रिक्षा बाजूला केल्या