पुणे : नुकताच सोशल मीडिया वर सायली संजीव अभिनीत ‘बस्ता’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी उत्तम स्टारकास्ट आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

हा चित्रपट येत्या २९ जानेवारीला झीप्लेक्स वर प्रदर्शित होत आहे.


Youtube link :- https://youtu.be/m0l-qHr9Cis