पुणे : बोंबा मारून आक्रोश करत मराठा क्रांती मोर्चाने भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर कार्यालय समोर आंदोलन केले. यावेळी आमदार, खासदारना आरक्षणाच्या स्थगिती बद्दल देखील जाब विचारण्यात आला.