क्लबला आमची ॲलर्जी झालीय!’: इंडियन डर्बीला प्रायोजकत्व दिल्यानंतर डॉ. सायरस पूनावाला यांचा टर्फ क्लबवर थेट हल्ला; पीएम मोदींकडे केली तक्रार
दिवंगत पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ इंडियन डर्बीला ‘विलू पूनावाला इंडियन डर्बी’ असे नामकरण; पुणे रेसकोर्सला नाव देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल व्यक्त…
