पुण्यात टेक्नोलॉजीचा जल्लोष! ‘बियॉन्ड इनक्रेडिबल विथ एसुस’ उपक्रमाने गेमिंग आणि क्रिएटर कम्युनिटीला दिला नवसंजीवनीचा अनुभव
पुणे : तायवानची आघाडीची टेक्नॉलॉजी कंपनी एसुस (ASUS) ने पुन्हा एकदा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे पुणेकर टेक कम्युनिटीच्या मनात उत्साहाचे वादळ…