Month: May 2025

CBSC च्या पुस्तकात केवळ 68 शब्दात शिवाजी महाराजांच्या इतिहासाला अखिल भारतीय मराठी महासंघाचा विरोध

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ 68 शब्दांमध्ये मांडला जाऊ शकतो का? असा सवाल देखील अखिल…

आमदार शंकर जगताप यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

पिंपरी : सांगवी परिसरातील शिवसृष्टी उद्यान (तानाजीराव शितोळे उद्यान), छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि सावतामाळी या उद्यानांना आमदार शंकर जगताप…

मौजे चऱ्होलीची प्रस्तावित TP Scheme अखेर रद्द!

मोजे चऱ्होलीची प्रस्तावित TP Scheme अखेर रद्द! पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme अखेर…

रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला यश. 6 जूनला सुरू होणार 20 बेडचा नवीन ICU रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी 20 बेडचा आयसीयू सुरू :

अमरावती : ( बाला अतकरे) रिपब्लिक सेनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी 20 बीडचा आयसीयू सुरू करण्यासाठी गेल्या…

रबर किंग टायर ने पीआयईसीसी येथे आयोजित इंट्रालॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊसिंग एक्स्पो २०२५ मध्ये प्रीमियम उत्पादनांची विस्तृत श्रेणी केली प्रदर्शित

पुणे : रबर किंग टायर प्रायव्हेट लिमिटेडने २२ ते २४ मे दरम्यान मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर…

ब्रम्हाकॉर्पच्या ‘सन व्हॅली’ प्रकल्पाचा बावधनमध्ये करीना कपूर खानच्या उपस्थितीत भव्य शुभारंभ खासगी प्लंज पूल, वॉक-इन ड्रेसर्ससह आलिशान घरे; बावधनमध्ये लक्झरी जीवनशैलीचा नवा अध्याय

पुणे : पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या ब्रम्हाकॉर्पने बावधन या वेगाने विकसित होत असलेल्या उपनगरात आपल्या प्रीमियम निवासी…

Translate »