
पुणे महानगरपालिका महापालिका आयुक्त पदाचा पदभार नवल किशोर राम (भा.प्र.से) यांनी डॉ. राजेंद्र भोसले (भा.प्र. से) यांचे कडून आज दि. ३१/०५/२०२५ रोजी स्वीकारला. डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
पुणे महानगरपालिका महापालिका आयुक्त पदाचा पदभार नवल किशोर राम (भा.प्र.से) यांनी स्वीकारल्या नंतर, त्यांनी सांगितले कि, पुणे महानगर पालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे, तसेच सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे.
या प्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त, मा.उपआयुक्त उपस्थित होते.
