12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मनातील ‘प्रेयसी’ पाहण्याची संधी मिळणार सोमवार पासून प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात
देवदत्त कशाळीकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे गुरु ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन पिंपरी : प्रत्येकाने आपल्या हृदयातील नाजूक कप्प्यात प्रेयसीची आवडती…