मैत्री श्रीमंतीचा नाही तर मनाचा मोठेपणा बघते’ हे वाक्य पटवून देण्यासाठी सन मराठी घेऊन येतेय नवीन मालिका ‘तुझी माझी जमली जोडी’ ११ डिसेंबरपासून
‘सन मराठी’च्या ‘तुझी माझी जमली जोडी’ या नव्या मालिकेत अस्मिता देशमुख , संचित चौधरी ही जोडी दिसणार मैत्री ही अशी…