एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२३’ चे
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ला सर्वसाधारण विजेतेपद
भारती विद्यापीठा’ला उपविजेतेपद;
अर्जून पुरस्कार विजेत्या अंकिता रैना, शांताराम जाधव व हेमंत बेंद्रे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
‘ पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे १६व्या राष्ट्रीय पातळीवरील ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२३’ स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद एमआयटी वर्ल्ड पीस…